1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

सारकोजींचे अखेर 'शुभमंगल'

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोजी आणि इटलीची प्रसिद्ध मॉडेल कार्ला ब्रूनी यांनी अखेर फ्रान्सच्या एलिस पॅलेसमध्ये शनिवारी विवाह केला.

गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहा विषयी जगभर चर्चा सुरू होत्या. प्रजासत्ताक दिवसासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरकोजी दोन दिवसीय भारत दौर्‍यावर आले होते.

या वेळी त्यांनी आणि ब्रूनीने एकत्र ताजमहालही पाहिला होता. फ्रान्स सरकार आणि ब्रूनीच्या परिवाराने विवाहाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

कोण ही मदनिका........?