सारकोजींचे तू तू - मैं मैं
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोजी यांचे भांडण सध्या फ्रान्समध्ये अत्यंत चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांचे हे भांडण हे एका सामान्य नागरिकाशी झाले हे विशेष.
झाले असे की, राष्ट्राध्यक्ष सारकोजी फ्रान्सच्या कृषी संमेलनात सहभागी झाले, तिथे त्यांच्याशी हस्तांदलोन करण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली. परंतू सारकोजी यांनी स्वतः एका व्यक्तीशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला असता त्या व्यक्तीने चक्क सारकोजींना नकार देत, मला हात लावू नका असा समजही सारकोजींना दिला.
यावर नाराज सारकोजींनी त्या व्यक्तीला जाब विचारला असता त्याने तुम्हाला माझा अपमान करण्याचा कोणताही अधिकार नाही असे उलटे सारकोजींनाच सुनावले, यानंतर या दोघांमध्ये चांगलीच तू तू , मैं मैं झाल्याची माहिती फ्रान्सीसी वृत्तपत्र ली पैरिसियन ने दिली आहे.