1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

हिटलरवर फोर्डचा प्रभाव

अमेरिकेचा द्वेश करणारा जर्मनीचा एकेकाळचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर ऑटोमोबाइल क्षेत्रात क्रांती आणणा-या हेन्‍री फोर्ड या अमेरिकन उद्योगपतीचा चाहता होता. असा उल्‍लेख ‘हिटलरस ज्यूइश हेट्रेड:क्लिशे एंड रियलिटी’ या नवीन पुस्तकात करण्‍यात आला आहे.

इतिहासतज्‍ज्ञ रॉल्फ जॉर्ज रेउथ यांनी आपल्‍या पुस्तकात फोर्डच्‍या उद्यमशीलतेचे आणि दूरदर्शिपणाचे कौतुक केले असून त्‍याच्‍या सेमेटिक विरोधाने नाझी नेता प्रभावित झाल्‍याचे म्हटले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा