हेडनचे शानदार अर्धशतक
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे सुरू असलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात ताज्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसर्या डावात दोन गडी गमावून 213 धावांचा टप्पा गाठला होता. परंतु, पावसाने या रंगतदार सामन्यावर पाणी फेरल्यामुळे सामना थांबविण्यात आला आहे.
सामना थांबविण्यात आला तेव्हा मॅथ्यू हेडन 104 तर मायकल हसी 52 धावांवर खेळत होते. हेडनचे शानदार शतक व मायकल हसीच्या अर्धशतकीय भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केले आहे.
हेडन व हसी या दोघांनी आतापर्यंत 123 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला पुन्हा सामन्यात आणले. हेडनने 160 चेंडूत अकरा चौकाराच्या मदतीने आपले 29 वे कसोटी शतक पूर्ण केले तर हसीनेही त्याला साथ देत आपले अर्धशतक पूर्ण केले.
यापूर्वी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया व भारताने आपल्या पहिल्या डावात क्रमश: 463 व 532 धावा बनविल्या होत्या. हेडन व जॅक कॅलिसने पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. मात्र जॅकने 42 धावा करून अनिल कुंबळेच्या चेंडूवर युवराजच्या हाती झेल दिला.
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार रिकी पॉंटींगदेखील अधिक काळ मैदानावर टिकू शकला नाही. तो पुन्हा एकदा हरभजनच्या चेंडूवर बाद झाला