Biodata Maker marathi
✕

IPL 2020 Points Table: पंजाबने दिल्लीला पराभूत केल्यानंतर उंच उडी मारली, जाणून घ्या कोणत्या नंबरवर पोहोचली

Updated: बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (12:24 IST)
  
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सला पाच विकेट्सने पराभूत करून आपल्या प्लेऑफच्या आशा कायम राखल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या नाबाद 106 धावांच्या मदतीने दिल्ली कॅपिटलने पाच विकेट्सवर 164 धावा केल्या. किंग्ज इलेव्हन पंजाबने 19 षटकांत पाच गडी गमावून 167 धावांनी विजय मिळविला. पंजाबकडून निकोलस पूरनने 28 चेंडूंत 53 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूत 32, ख्रिस गेलने 13 चेंडूत 29 आणि दीपक हुडाने 22 चेंडूत नाबाद 15 धावांची खेळी साकारली.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

शुभमन गिलला ICC कडून मोठा धक्का: चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी नाही

एशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत तीन संघ पोहोचले, चौथा संघ आज निश्चित होणार

माझ्या मौनाला कमजोरी समजू नये...क्रिकेटपटू पृथ्वी शॉने युवराज सिंगच्या वडिलांना कायदेशीर कारवाईची धमकी दिली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

पुढील लेख
Show comments