बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:02 IST)

आयपीएलच्या मेगा लिलावादरम्यान मोठी दुर्घटना घडली,

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. लिलाव करणारा ह्यू एडमीड्स बेशुद्ध पडला. आयपीएल लिलावकर्ता ह्यू एडमीड्सची तब्येत अचानक बिघडली, तो स्टेजवरून खाली पडला. यानंतर तेथे सर्वजण आश्चर्यचकित झाले.