suvichar
✕

KKR Vs RR, IPL 2022 संजू सॅमसनने अर्धशतक लावले

Updated: सोमवार, 2 मे 2022 (20:59 IST)
 
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएल 2022 चे दुसरे अर्धशतक 38 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने झळकावले. या महत्त्वाच्या वेळी त्याने मोठी खेळी खेळली.संजू सॅमसनने आपल्या शानदार खेळीत राजस्थान रॉयल्ससाठी 200 चौकार ठोकण्याचा पराक्रम केला.
 
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे या मोसमातील दुसरे अर्धशतक आणि आयपीएल कारकिर्दीतील 17 वे अर्धशतक आहे.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

श्रीलंकेने भारताला ८ गडी राखून पराभूत करून एशिया कप रायझिंग स्टार्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

IPL 2027 मुंबई इंडियन्स आज त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटू बाबा अपराजितने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा उपांत्य सामना आज खेळला जाणार!

भारतीय संघाने युएईला सात गडी राखून पराभूत करून २३ वर्षांचा जागतिक विक्रम मोडत इतिहास रचला

पुढील लेख
Show comments