सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (00:28 IST)

DC v KKR : लो स्कोअरिंग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा विजय

ipl 2023
DC v KKR लाइव्ह स्कोअर आणि अपडेट्स: आयपीएल 2023 च्या 28 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने चार गडी राखून विजय मिळवला. आयपीएल 2023 मधील डीसीचा हा पहिला विजय आहे. दिल्लीत नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केकेआरच्या संघाने 127 धावा केल्या. 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डीसीने चार चेंडू राखून सहा गडी गमावून हे लक्ष्य गाठले. सामन्यादरम्यान केकेआरच्या गोलंदाजांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
 
DC v KKR लाइव्ह स्कोअर आणि अपडेट्स: दिल्ली कॅपिटल्स संघाने 19 षटक संपल्यानंतर 6 गडी गमावून 121 धावा केल्या आहेत. शेवटच्या 6 चेंडूत संघाला विजयासाठी 7 धावांची गरज आहे.
 
DC v KKR लाइव्ह स्कोअर आणि अपडेट्स: दिल्ली कॅपिटल्स संघाने 18 षटक संपल्यानंतर 6 गडी गमावून 116 धावा केल्या आहेत. शेवटच्या 12 चेंडूत संघाला विजयासाठी 12 धावांची गरज आहे.