शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

रायडरला आयपीएलमध्ये न खेळण्याचे दु:ख

रायडर
WD
काही दिवसांपूर्वी ख्राईस्टचर्च येथे बारबाहेर झालेल्या मारहाणिमुळे कोमात गेलेला न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडरने चालण्यास सुरुवात केली आहे, परंतु यंदाच्या आयपीएलमध्ये खेळायला मिळणार नसल्याने तो निराश आहे. रायडरचा व्यवस्थापक एरोन क्लीने दिलेल्या माहितीनुसार या क्रिकेटपटूने इस्पितळातील आपल्या कक्षात चालण्यास सुरुवात केली असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.