मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: गुरूवार, 23 मे 2013 (20:47 IST)

अंपायर असद रऊफ यांना आयसीसीने हटवले

FILE
नवी दिल्ली. आयपीएल स्पॉट फिक्सिंग चौकशीत अंपायर असद रऊफ यांचे नाव आल्यानंतर आयसीसीने त्यांना आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीतून हटवले आहे. मुंबई पोलिस कथित सहभागाबाबत त्यांची चौकशी करू शकते.

असद रऊफ वादग्रस्त राहिले असून याअगोदर मॉडेल लिना कपूर यांनी त्यांच्यावर यौन शोषणाचा आरोप केला होता. आयपीएल स्पॉट फिक्सिंग कांडात दररोज नवनवे खुलाशे होत असून क्रिकेटपटू, आयपीएल संघमालक, अंपायर व बॉलीवुडपर्यंत धागेदोर उघड होत असून हे फक्त हिमनगाचे टोक असल्याचेच स्पष्ट होते. (वेबदुनिया न्यूज)