आयपीएल ट्रॉफीचे अनावरण
इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) ट्रॉफीचे अनावरण अध्यक्ष ललित मोदी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यकारी अधिकारी रत्नाकर शेट्टी यांच्या हस्ते आज करण्यात आले.
क्रिकेट विश्वात खळखळ निर्माण केलेल्या या स्पर्धेच्या अजिंक्य पदावर कोणता संघ आपले नाव कोरण्यास यशस्वी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रिकेट विश्वात खळखळ निर्माण केलेल्या या स्पर्धेच्या अजिंक्य पदावर कोणता संघ आपले नाव कोरण्यास यशस्वी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या