1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

आयपीएलप्रमाणे सीएचे लीग

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) जबरदस्त यशस्वीतेमुळे पुढील वर्षी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) अशाच प्रकारची स्पर्धा आपल्या देशात आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे.

2009 मध्ये 10 सत्रासाठी ट्वेंटी-20 चॅम्पियनशिपच्या फ्रेंचाइजीसाठी रक्कम ठरविणे आणि विदेशी भागीदारांना अंतिम रूप देण्याच्या तयारीत मंडळ असल्याचे सीएचे मुख्य कार्यकारी जेम्स सदरलॅंड यांनी आज सांगितले.

प्रेक्षकांची संख्या वाढविण्यासाठी मंडळ सध्याच्या घरगुती लीगचा आयपीएलप्रमाणे स्पर्धेत बदल करेल आणि संघाच्या मालकांना विकेल.