1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

टाटा इंडिकॉमची आयपीएल सेवा

टाटा इंडिकॉमची आयपीएल सेवा
आयपीएल सामन्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. याचा फायदा आता विविध कंपन्यांनीही घेण्यास सुरुवात केली असून, टाटा इंडिकॉम या मोबाईल सेवा पुरवणार्‍या मोबाईल कंपनीने आयपीएल सामन्यांचा स्कोर मोबाईल वरून देण्याची नवी सुविधा सुरू केली आहे.

यासाठी टाटाच्या ग्राहकांना केवळ 12900 नंबरवर एसएमएस करावा लागणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी आधीकारी विनीत भाटीया यांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल सामन्यांचा स्कोर ग्राहकांना या मुल्यवर्धीत सेवेच्या माध्यमातून मिळणार आहे.
About Writer
वार्ता