मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

दहा सट्टेबाजांना कोलकात्यात अटक

येथील उस्तांग भागात कोलकाता पोलिसांच विशेष पथकाने एका बुकीसह दहा सट्टेबाजांना अटक केली. मंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्मधील सामन्यासाठी त्यांनी बेटिंग केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.