शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

पंजाबची जोरदार सुरुवात

आयपीएलच्या दुसऱ्या दिवशीच्या आजच्या सामन्यात पावसाने घोळ घातल्याने दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमधील सामना उशीराने सुरू झाला असून, 12 षटकांच्या होणाऱ्या या सामन्यात पंजाबने जोरदार सुरुवात केली आहे.

डेअर डेव्हिल्सने नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार विरेंद्र सेहवागने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वृत्त प्रकाशित होई पर्यंत किंग्जने एक विकेट गमावत सहा षटकात 67 धावा केल्या आहेत.