IPL 2024 च्या 40 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना झाला. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा दिल्लीने गुजरातचा सहा विकेट्सने पराभव केला होता. आजच्या सामन्यातही दिल्लीने बाजी मारली. मात्र, या दोघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. आयपीएल 2024 च्या...