नवनव्या योजना राबवण्यासाठी एअरटेल आपली ३ जी सेवा बंद करत आहे. एअरटेल इंडीया आणि साऊथ आशियाचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टल यांनी सांगितले की, त्यांनी ३ जी सर्व्हिस वर इन्वेस्टमेंट करणे बंद केले आहे. अशामध्ये 3G ने खाली झालेल्या स्पेक्ट्रम चा वापर 4G सर्विस केला जाईल. जुलै -सप्टेंबर मध्ये कंपनीने...