अनफ्रेंड केलंय...
दोस्तानो, तुमचे बरेच फेसबुक फ्रेंड्स असतील. काहींनी तुम्हाला अनफ्रेंडही अेलं असेल. आपल्याला कोणी अनफ्रेंड केलंय, हे ओळखण्याच्या या काही टिप्स...
* 'हू डिलिटेड मी' हे अॅप डाऊनलोड करा.
* आता 'अॅटेंड टू क्रोम'वर क्लिक करा. अॅड एक्सटेंशन हा ऑप्शन निवडा. आता एक्सटेंशन अॅड होईल.
* आता 'सी हू डिलिटेड यू' असा मेसेज दिसेल. त्यावर क्लिक करा.
* आता फेसबुक अकाउंटवर लॉग इन करण्याचा ऑप्शन दिसेल.
* आता पासवर्ड बदलण्याची सूचना मिळेल. आता लॉग इन करून 'चेक अगने'वर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल. त्यात अनफ्रेंड केलेल्या व्यक्तीची माहिती असेल. 'लेट्स गो सी हू' या ऑप्शनवर क्लिक करा.