testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फेसबुक या वर्षी करणार आहे न्यूज टॅब लाँच : रिपोर्ट

Last Modified सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (14:22 IST)
फेसबुकने आपल्या नवीन टॅबवर वाचनीय सामग्री प्रकाशित करण्याचा अधिकार विकत घेण्यासाठी नवीन प्रकाशितांना 30 लाख डॉलर्सचा प्रस्ताव दिला आहे. सीएनईटीनुसार, सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्माचे याच वर्षी अमेरिकी लोकांना योग्य बातम्यांची सुविधा देण्याच्या लक्ष्य आहे. सीएनबीसीनुसार, “एका चांगल्या न्यूज टॅबमध्ये न्यूज फीड, मेसेंजर आणि घड्याळी सारखे प्रमुख फीचर्स देखील प्रामुख्याने दिसणार आहे.”

द वाल स्ट्रीट जर्नल ने या अगोदर म्हटले होते की फेसबुकने आपले न्यूज टॅबसाठी कंटेटच्या लायसंससाठी एबीसी न्यूज आणि द वाशिंगटन पोस्ट सारखे नवीन आउटलेट्सशी गोष्टीकरून त्यांना 30 लाख डॉलर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क जुकरबर्गने एप्रिलमध्ये आपले प्लॅटफॉर्मावर एक न्यूज सेक्शन होईल अशी गोष्ट केली होती.

असे म्हटले जात आहे की हे सेक्शन यूजर्ससाठी निःशुल्क असेल, पण फेसबुक पब्लिशर्सला भुगतान करू शकतो, ज्यांचे काम दाखवण्यात येईल. जुकरबर्ग ने एका पोस्टामध्ये म्हटले, “माझ्यासाठी लोकांना विश्वसनीय बातम्या पोहोचवणे आणि त्याचे समाधान शोधणे महत्वूपर्ण आहे, ज्यामुळे जगभरातील पत्रकार आपले जरूरी काम करू शकतील.”यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

मातोश्रीसमोर जाऊन तोंडं कायमची बंद करेन : नारायण राणे

मातोश्रीसमोर जाऊन तोंडं कायमची बंद करेन : नारायण राणे
निवडणूक होऊन जाऊ दे त्यानंतर मातोश्रीसमोर जाऊन तोंडं कायमची बंद करेन असा इशारा नारायण ...

अजित पवाराकडून ‘चंपा’ या शब्दाबद्दल मोठा गौप्यस्फोट

अजित पवाराकडून ‘चंपा’ या शब्दाबद्दल मोठा गौप्यस्फोट
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप ...

न्या. शरद बोबडे यांच्या नावाची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस

न्या. शरद बोबडे यांच्या नावाची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस
भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. प्रथेनुसार गोगोई यांनी ...

Tata Motorsची नवीन SUV 300 किमी मायलेज देईल, जाणून घ्या ...

Tata Motorsची नवीन SUV 300 किमी मायलेज देईल, जाणून घ्या केव्हा होईल लाँच
भारतातील इलेक्ट्रिक कारचा बाजार आता तापू लागला आहे, देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत ...

आज प्रचाराचा शेवटचा दिवस

आज प्रचाराचा शेवटचा दिवस
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी राज्यात विविध ...