गुगल मॅपवर मारिओ पाहण्यासाठी मॅप अपडेट करावा लागेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही डेस्टिनेशन पाईंट टाकाल आणि तुम्हाला एक प्रश्नचिन्ह दिसेल. असे ‘?’. यावर क्लिक करुन मारिओ मोड अॅक्टिव्हेट करता येईल. त्यानंतर जिथे जायचे आहे तिथे मारिओ सोबतीने गुगल मॅपवर चालेल.