deepawali
✕

व्हॉट्सॲपचे नवीन डबल टॅप फीचर्स, वैशिष्टये जाणून घ्या

Updated: सोमवार, 29 जुलै 2024 (17:39 IST)

व्हॉट्सॲपचे हे फीचर सुरू झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही मेसेजला त्वरीत उत्तर देऊ शकाल. यासाठी तुम्हाला फक्त डबल टॅप करावे लागेल, म्हणजेच नवीन अपडेट आल्यानंतर इन्स्टाग्रामप्रमाणेच व्हॉट्सॲपवरील कोणत्याही मेसेजलाही डबल टॅप करून रिप्लाय करू शकतो. .
 
डबल टॅप केल्यानंतर, डिफॉल्ट इमोजीसह प्रतिक्रिया दिली जाऊ शकते. रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपच्या या फीचरची सध्या चाचणी सुरू आहे. अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जनवर हे फिचर दिसले आहे.
 
WABetaInfo ने या नवीन फीचरबद्दल माहिती दिली आहे. नवीन आवृत्ती Android बीटा आवृत्ती 2.24.16.7 वर दिसली आहे. नवीन फीचरचा एक स्क्रीनशॉट देखील समोर आला आहे ज्यामध्ये हे पाहिले जाऊ शकते की मेसेजवर डबल टॅप करून प्रतिक्रिया दिली जाऊ शकते. डीफॉल्टनुसार हृदय इमोजी असेल जे तुम्ही बदलू शकता.
Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: दिवाळीपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या १८,००० कर्मचाऱ्यांसाठी भेट

पुणे महापालिकेच्या १८ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट, २७ हजार रुपयांच्या बोनसचा प्रस्ताव मंजूर

उत्तराखंडमध्ये बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले, वैमानिकासह सहा जणांचा मृत्यू

रेल्वे पासधारकांसाठी आनंदाची बातमी; आता या प्रीमियम गाड्यांमध्ये उच्च वर्गात प्रवास करता येणार

१८७ किमी रेंज अन् २ लाखांहून अधिक ग्राहकांची पसंती! Hero VIDA ई-स्कूटरने TVS iQube, Chetak आणि Ather ला टाकले मागे

पुढील लेख
Show comments