हाऊ टू सेव्ह ऑफलाईन व्हिडिओ
यू ट्यूबने व्हिडिओ ऑफलाईन बघण्याचा ऑप्शन उपलब्ध करून दिला आहे. हा व्हिडिओ कसा सेव्ह करायचा याविषयी...
* यू ट्यूबवर व्हिडिओ सुरू करा. व्हिडिओच्या खाली अॅड टू ऑफलाईन हा ऑप्शन असेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावररेझोल्यूशन सिलेक्ट करावं लागेल.
* लो, मीडियम आणि एचडी यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. लो रेझोल्यूशनचा व्हिडिओ लवकर डाउनलोड होईल.
* हे व्हिडिओ बघण्यासाठी यू ट्यूबच्या होम पेजवर जा. होम पेजवर गेल्यावर अकाउंटवर क्लिक करा. इथे सेव्हड व्हिडिओ हा ऑप्शन असेल. इथे डाउनलोड केलेले व्हिडिओ पाहता येतील.