testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Jioची जोरदार योजना! 24GB जीबी डेटा आणि 150 रुपयांच्या कमी प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग सुविधा!

reliance jio
Last Modified मंगळवार, 14 जानेवारी 2020 (16:33 IST)
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम प्लान ऑफर करत असतो. कॉलिंग असो किंवा इंटरनेट डेटा (jio calling and data benefits) कंपनीच्या योजना अशा आहेत, ज्या वापरकर्त्यांना कमी किमतीत अधिक फायदे देत आहेत. इतकेच नाही तर जिओ त्याच्या रिचार्ज योजनेसह जियो अ‍ॅप्सचे ऍक्सेस विनामूल्य देतो. जर आपले बजेट कमी असेल आणि आपल्याला अधिक लाभ हवे असतील तर जिओ देखील 150 रुपयांपेक्षा कमी किमतीची योजना देते, ज्याचे बरेच फायदे आहेत. जिओच्या 149 रुपयांच्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया ...
149 रुपये असणार्‍या योजनेचा लाभ
जिओच्या स्वस्त योजनांपैकी एक, या 149 रुपयांच्या योजनेत, वापरकर्त्यांना 24 दिवसांची वैधता मिळते. ग्राहक फक्त 149 रुपये रिचार्ज करून दररोज 1GBचा लाभ घेऊ शकतात. याचा अर्थ असा की ग्राहकांना 24 दिवसांत एकूण 24 जीबी वापरण्याची संधी मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी, दवबिंदूही गोठले; लिंगमळा व ...

महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी, दवबिंदूही गोठले; लिंगमळा व वेण्णालेक परिसरात घसरला पारा
राज्यात आज सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला ...

संजय राऊत यांना हटवा - भिडे

संजय राऊत यांना हटवा - भिडे
शिवसेना देशभरात वाढावी अशी माझी इच्छा आहे, कारण अन्न, पाणी, वाऱ्याइतकीच शिवसेनेची देशाला ...

सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट

सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी करण्यात आली असून राज ...

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले घडाळयावर ही उत्तर

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले घडाळयावर ही उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ...

सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला विजेतेपद

सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला विजेतेपद
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या पर्वात प्रथमच समावेश करण्यात आलेल्या ...