शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (14:46 IST)

फोन सतत चार्ज करावा लागतो? यामुळे त्रस्त असाल तर हे अॅप्स वाढवतील आपली बॅटरी लाइफ

अलीकडे स्मार्टफोन कंपन्या नवीन डिव्हाइसेसमध्ये 6000 आणि 7000 mAh बॅटरी देत आहे. तथापि मोठ्या प्रमाणात यूजर्स 4000 या 5000 mAh बॅटरी असलेल्या फोनने काम चालवत आहे. ऐवढेच नव्हे तर फोन जसजसा जुना होत जातो त्याची बॅटरी पॉवर कमी होत जाते. अनेक यूजर्स कमी ब्राइटनेस, जीपीएस आणि डेटा बंद करुन बॅटरी वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. पण आज आम्ही आपल्याला अशा 4 एंड्रॉइड अॅप्स बद्दल सांगत आहोत ज्याने आपली समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होईल आणि फोनची बॅटरी वाचविण्यात मदत होईल.
 
1. Naptime 
नॅपटाइम अॅपला Francisco Franco डेव्हलपर तयार केले आहे. दुसरे बॅटरी सेव्हर अॅप्स प्रमाणे हे आपल्याला फोनची मेमरीला क्लीन करु शकत नाही. या अॅपचा काम आहे फोन वापरत असताना याची बॅटरी कमीत कमी खर्च व्हावी. अर्थात फोनची स्क्रीन बंद झाल्याच्या 4 ते 5 मिनिटांनंतर हे अॅक्टिवेट होऊन जातो आणि बॅटरी वाचविण्याचं काम करतं.
 
2. Greenify 
या अॅपच्या डेव्हलपरचे नाव Oasis Feng आहे. हे अॅप तेव्हा कामाचं असल्याच सिद्ध होतं जेव्हा आपल्याकडे चार्जिंगची व्यवस्था नसते. नॅपटाइमप्रमाणेच हा अॅपदेखील फोन वापरत नसताना बॅटरीचा वापर कमी प्रमणात करतो.
 
3. Battery Guru 
बॅटरी गुरु अॅपला Paget96 ने डेव्हलप केले आहे. हा बॅटरी सेव्हिंग अॅप असनू बॅटरी मॉनिटरिंग अॅप देखील आहे. आपली बॅटरी कोणच्या अॅपमुळे अधिक खर्च होत आहे हे सांगतं. विशेष म्हणजे यात आपण बॅटरी टेंपरेचर आणि चार्जिंग लिमिट रिमाइंडर सेट करु शकतात.
 
4. Servicely 
या अॅपच्या डेव्हलपरचे नाव Francisco Franco आहे. हा अॅप बॅटरी सेव्हिंग फीचरला वेगळ्या स्तरावर घेऊन जातो. फोन वापरत नसताना बॅटरी खर्च होऊ देत नाही. यामुळे कदाचित नोटिफिकेशन मिस होऊ शकतात. अशात आपल्याला सुनिश्चित करायचे आहे की बॅटरी वाचवणे आवश्यक आहे की नोटिफिकेशन