suvichar
✕

व्होडाफोनची 39 रुपयांची प्रीपेड योजना

Updated: शनिवार, 27 एप्रिल 2019 (11:52 IST)
 
* व्होडाफोनच्या 119 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 1 जीबी डेटा मिळतो.
* 129 रुपयांच्या योजनेत 1.5 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंग 28 दिवसांसाठी उपलब्ध असेल.
* व्होडाफोनच्या नुकत्याच लॉन्च 139 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह 28 दिवसांची वैधता मिळेल.
* व्होडाफोनच्या सध्याच्या 169 रुपयांच्या योजनेत 28 दिवसांसाठी दररोज, 1 जीबी डेटा आणि 100 SMS मिळतात.
 
व्होडाफोनचा 139 प्लॅन केवळ काही निवडक मंडळांतच मिळेल. या योजनेत 28 दिवसांसाठी 5 जीबी डेटा मिळेल. जिओ देखील 149 रुपयांची योजना देत आहे ज्यामध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा
मिळेल. याशिवाय, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS सेवा उपलब्ध आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

WhatsApp स्टोरेज भरले आहे? जागा मोकळी करण्याचे मार्ग

नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा इशारा! 'या' जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा!

कांद्याच्या दरात पुन्हा तेजी; ग्राहक आणि शेतकऱ्यांसाठी पुढे काय?

India vs New Zealand एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ४ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात ५,००० जमा होण्यास सुरुवात झाली, ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांना आगाऊ मदत

पुढील लेख
Show comments