रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2019 (14:40 IST)

WhatsApp तयार करत आहे डेस्कटॉप वर्जन, बीनं फोनचे करेल काम

फेसबुकचे स्वामित्व असणारी कंपनी व्हाट्सएप आपल्या एपच्या डेस्कटॉप वर्जनवर काम करत आहे, ज्याने आपल्या मोबाइलला इंटरनेटशी कनेक्ट करे बीनं यूजर्स मेसेजिंग एपाचा वापर आपल्या पीसीवर करू शकतील.  
 
एपच्या वेब वर्जनला 2015मध्ये व्हाट्सएपने लाँच केले होते. याच्या माध्यमाने कॉम्प्युटरवर चॅटला मॉनिटर केले जाऊ शकते, पण याच्या वापरासाठी युजर्सला आधी आपल्या फोनला इंटरनेटशी कनेक्ट करणे गरजेचे आहे.  
 
व्हाट्सएप लिकर अकाउंट डब्ल्यूएबीटाइंफोने शुक्रवारी ट्विटमध्ये माहिती दिली आहे की कंपनी एक युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॉर्म (यूडब्ल्यूपी) एप विकसित करू शकते. तसेच कंपनी एक नवीन मल्टी-प्लॅटफॉर्म सिस्टमवर देखील काम करत आहे, जे तुमचे फोन बंद झाल्यावर देखील काम करेल. 
 
त्याशिवाय व्हाट्सएप मल्टीप्लेटफॉर्म सिस्टमवर देखील काम करत आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स एकाच वेळेस बर्‍याच डिवाइसच्या माध्यमाने आपले चॅट आणि प्रोफाइलमध्ये ऍक्सेस करू शकतील.