1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. प्रो कबड्डी 2021
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (21:01 IST)

Pro kabaddi League 2021 : बेंगळुरू बुल्स Vs जयपूर पिंक पँथर्स

Pro kabaddi League 2021: Bangalore Bulls Vs Jaipur Pink Panthers Pro kabaddi League 2021 : बेंगळुरू बुल्स Vs जयपूर पिंक पँथर्सMarathi Sports News Pro Kabaddi League 2021 Marathi  Webdunia Marathi
प्रो कबड्डी लीगच्या पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाल्यास, बेंगळुरू बुल्स 4 विजय आणि 1 बरोबरीनंतर 6 सामन्यांतून 23 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.तर या लीगचा पहिला चॅम्पियन जयपूर पिंक पँथर्स 5 सामन्यात 2 विजय आणि 3 पराभवांसह 10व्या स्थानावर आहे. हा सामना  रात्री 8.30 वाजता खेळवला जाणार.
 
बेंगळुरू बुल्स:पवन कुमार सेहरावत, बंटी, डोंग जीओन ली, अबोलफजल मगसोदलौ महली, चंद्रन रणजीत, जीबी मोरे, दीपक नरवाल, अमित शेओरान, सौरभ नंदल, मोहित सेहरावत, झियाउर रहमान, महेंद्र सिंग, मयूर जगन्नाथ कदम, विकास, अंकित.
 
जयपूर पिंक पँथर्स: अर्जुन देशवाल, दीपक निवास हुडा, संदीप कुमार धुल्ल, नवीन, धरमराज चेरालाथन, अमित हुडा, अमीर हुसेन मोहम्मदमालेकी, मोहम्मद अमीन नसराती, अमित शॉल कुमार, अमित नागर, अशोक विशाल, नितीन रावल, सचिन नरवाल, पवन टीआर, सुशील गुलिया, इलावरसन ए.