रविवार, 16 मार्च 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
»
बॉलीवूड
»
कतरीना
Written By
अभिनय कुलकर्णी|
कतरीना कैफः फिल्मोग्राफी
IFM
IFM
न्यूयॉर्क (2009)
युवराज (2008)
हैलो (2008) - विशेष भूमिका
सिंह इज किंग (2008)
रेस (2008)
वेलकम (2007)
पार्टनर (2007)
अपने (2007)
नमस्ते लंदन (2007)
हम को दीवाना कर गए (2006)
मैंने प्यार क्यूँ किया (2005)
सरकार (2005)
बूम (2003)
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
क्राइम पेट्रोलमध्ये अनुप सोनी परतला: 26 हत्यांचे प्रकरण तुम्हाला खिळवून ठेवणार
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय क्राइम शो पैकी एक क्राइम पेट्रोल पुन्हा सुरु होणार आहे. या नव्या सीझनमध्ये 26 अत्यंत गुंतागुंतीच्या आणि चित्तथरारक हत्या प्रकरण प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. ज्यांचे प्रभावी सूत्रसंचलन या कार्यक्रमाशी एकरुप झाले आहे, ते या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून पुन्हा पपरतले आहेत. ते त्यांच्या विशेष शैलीद्वारे प्रेक्षकांना गंभीर प्रकरणाबद्दल माहिती देतील, ज्यामुळे विश्वासार्हता व गांभीर्य दिसून येईल.
दुखापतीनंतरही अभिनेता सलमान खानने केले सिकंदरचे गाणे बम बम बोले शूट
Bollywood News: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. आता चित्रपटातील 'बम बम बोले' या गाण्याच्या चित्रीकरणामागील एक माहिती समोर येत आहे.
कन्नड अभिनेत्री रान्या राव सोने तस्करी प्रकरणात मोठा खुलासा, हॉटेल मालकाला अटक
दाक्षिणात्य अभिनेत्री रान्या राव सोन्याची तस्करी प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. अभिनेत्रीने स्वतःला निर्दोष घोषित केल्यानंतर आता हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे.
अभिनेत्री काजोलने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली
अभिनेत्री काजोल गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करत आहे. अलिकडेच ती रिअल इस्टेटमधील तिच्या मोठ्या गुंतवणुकीमुळे चर्चेत आली आहे
अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती सोडणार का? नवीन होस्टच्या नावावर सोशल मीडियामध्ये चर्चा
कौन बनेगा करोडपती हा टीव्ही इतिहासातील सर्वात यशस्वी शोमध्ये समाविष्ट आहे. कौन बनेगा करोडपती (KBC) हा गेम शो 3 जुलै 2025 रोजी 25 वर्षे पूर्ण करेल.2007 मध्ये शाहरुख खानने होस्ट केलेल्या केबीसीच्या तिसऱ्या सीझनचा अपवाद वगळता अमिताभ बच्चन गेल्या 25 वर्षांपासून या शोचे सूत्रसंचालन करत आहेत.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
ए.आर. रहमान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज केले
सकाळी अचानक ए.आर. रहमानची प्रकृती बिघडली. त्याच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या. त्यानंतर गायकाला ताबडतोब चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि आता अशी बातमी आहे की त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे.
वायआरएफ ने शेअर केला वॉर 2 चा भन्नाट फॅन-मेड व्हिडिओ, म्हणाले – 14 ऑगस्टला सिनेमागृहांत होणार धुमाकूळ!
मोठ्या पडद्यावर तुफान अॅक्शन आणि थरार पाहायला मिळणार आहे, कारण हृतिक रोशन ऊर्फ कबीर आणि एनटीआर ज्युनियर आमने-सामने येणार आहेत वॉर 2 मध्ये! ही चित्रपट ब्लॉकबस्टर वायआरएफ स्पाय युनिव्हर्स मधील वॉर फ्रेंचाइज़ी ची दुसरा भाग आहे.
प्रसिद्ध गायक-संगीतकार ए.आर. रहमान चेन्नईतील रुग्णालयात दाखल
प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर विजेते गायक ए.आर. रहमान यांना अचानक छातीत दुखू लागल्याने चेन्नईतील ग्रीम्स रोड येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
रिलीजच्या काही दिवस आधी 'सिकंदर'चे शूटिंग पूर्ण
सलमान खान त्याच्या बहुप्रतिक्षित 'सिकंदर' चित्रपटाची तयारी करत आहे. काल, छोटी होळीच्या निमित्ताने, चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले. या चित्रपटाचे दोन टीझर आधीच प्रदर्शित झाले आहेत आणि आता हा चित्रपट या महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे.
संत तुकाराम महाराज मंदिर श्री तीर्थक्षेत्र देहू
Maharashtra Tourism : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच वारकरी संप्रदायातील एक संत म्हणजे संत तुकाराम महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. संत तुकाराम महाराज हे इ. स. 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराज यांचा जन्म इ. स. 1598 साली महाराष्ट्रातील देहू या गावी झाला होता. आज आपण संत तुकाराम महाराज यांचे गाव देहू याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील या ठिकाणी नक्कीच भेट द्या.