शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

आईची करामत

२००/-रू. मम्मीला
शिक्षक- पप्पू सांग बरं, समजा, तुझ्या वडिलांजवळ दोनशे रूपये आहेत. त्यातून त्यांनी शंभर रूपये आईला दिले, तर त्यांच्याजवळ किती रूपये राहतील.
पप्पू- काहीच नाही. कारण उरलेले शंभर रूपयेदेखिल आई वडिलांकडून काढून घेईल.