मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

कादंबरी

Marathi Chavat Vinod
बाळू- कादंबरी लिहिणे खरोखर सोपे काम नव्हे. कधी-कधी एक कादंबरी लिहिण्यास एक वर्षाचा काळ लागतो.

बाळा - तूं उगीचच एवढे श्रम घेतोस. अवघ्या १५ रूपायात बाजारात तयार कांदबरी मिळते.