बुधवार, 4 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
»
हास्यकट्टा
»
मुलांचे विनोद
Written By
वेबदुनिया|
कुत्र्याची हौस
WD
पती - (
पत्नीला) मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही.
पत्नी - (
पतीला) तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली
२०२२ मध्ये आई झाल्यापासून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या आयुष्यात मोठे परिवर्तन झाले आहे. मातृत्वाने तिला भावनिकदृष्ट्या पूर्णपणे बदलून टाकले आहे. एस्क्वायर इंडियाला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत आलियाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि सोशल मीडियाबद्दल एक आश्चर्यकारक विधान केले आहे.
महेश बाबू यांचा 'वाराणसी' हा चित्रपट या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार
भारतातील महान दूरदर्शी कलाकारांपैकी एक एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'वाराणसी' या बहुप्रतिक्षित मेगा-फिल्मची अधिकृत रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांच्या मते, हा भव्य सिनेमॅटिक अनुभव ७ एप्रिल २०२७ रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
Mardaani 3 Review 'मदानी ३' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा; धाडसी शिवानी रॉयची सर्वात कमकुवत लढाई?
'मर्दानी' सारख्या नायिकेवर आधारित क्राईम थ्रिलर फ्रँचायझीचा तिसरा भाग हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत महिला-प्रधान अॅक्शन चित्रपटांची संख्या मर्यादित असली तरी, शिवानी शिवाजी रॉयची व्यक्तिरेखा एक ब्रँड बनली आहे. राणी मुखर्जीने साकारलेल्या या पात्राने पहिल्या दोन भागांमध्ये प्रेक्षकांना केवळ भुरळ घातली नाही तर बॉक्स ऑफिसवर जोरदार फॉलोइंग देखील मिळवले. पहिल्या दोन भागांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची अचूक पटकथा, शक्तिशाली खलनायक आणि प्रत्येक दृश्यात धोका आणि संघर्षाची भावना निर्माण करणारा तीव्र स्वर. प्रेक्षक 'मर्दानी ३' साठी समान अपेक्षा घेऊन थिएटरमध्ये येतात परंतु चित्रपट ती तीव्रता पूर्णपणे प्रतिकृती करण्यात अपयशी ठरतो.
'धुरंधर' ते देवखेल'... OTT वर या आठवड्यात काय पाहाल? या ५ सिनेमा आणि वेब सिरीज नक्की बघा
या आठवड्यातील सर्वात मोठी रिलीज म्हणजे 'धुरंधर'. रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा हाय-व्होल्टेज अॅक्शन थ्रिलर आहे. जर तुम्हाला स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन आवडत असेल, तर हे तुमच्या लिस्टमध्ये नंबर १ वर हवे. कुठे पाहाल: नेटफ्लिक्स (Netflix) विषय: गुप्तहेर आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीवर आधारित अॅक्शन ड्रामा.
अरिजीत सिंह करणार राजकारणात एन्ट्री!
बॉलिवूड आणि भारतीय संगीत उद्योगात आपल्या भावपूर्ण आवाजाने लाखो हृदयांवर राज्य करणारे अरिजीत सिंग यांनी अलीकडेच एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. वर्षानुवर्षे चित्रपटांमध्ये सर्वात विश्वासू पार्श्वगायक असलेल्या अरिजीतने अचानक घोषणा केली की
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कंगना रनौत-चिराग पासवान संसदेत एकत्र दिसले
मंगळवारी केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि भाजप खासदार कंगना राणौत यांची भेट झाली तेव्हा असेच काहीसे घडले. ही भेट एनडीए बैठकीपूर्वी झाली होती आणि या भेटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजपाल यादव यांच्या अडचणी वाढल्या; दिल्ली उच्च न्यायालयाने कडक आदेश जारी केला
बॉलिवूडचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणी वाढल्या आहे. चेक बाउन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
विजय देवरकोंडा सोबतच्या लग्नाच्या अफवांवर रश्मिका मंदानाने मौन सोडले, दिली ही प्रतिक्रिया
बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये बऱ्याच काळापासून एकच प्रश्न चर्चेत आहे: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना लग्न कधी करणार? हा सध्या सोशल मीडियावर सर्वात चर्चेचा विषय आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की रश्मिका आणि विजय 2 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. परंतु, तसे झाले नाही.
Dhurandhar 2 मध्ये सलमान खान? भाईजान 'बडे साहेब' ची भूमिका साकारणार, व्हायरल झालेल्या फोटोमागील सत्य काय आहे?
सुपरस्टार सलमान खान 'धुरंधर २' चा भाग आहे का? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 'भाईजान' या बहुप्रतिक्षित सिक्वेलमध्ये 'बडे साहेब' म्हणून एक खळबळजनक कॅमिओ करताना दिसणार असल्याच्या दाव्यांची एक नवी लाट ऑनलाइन फिरत आहे. लीक झालेल्या फोटोंमुळे या अफवांना खळबळ उडाली आहे. 'धुरंधर २' च्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
कमी खर्चात परदेशवारी! 'या' देशांना भेट देण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज नाही
Foreign Tourism : अनेकांना आपल्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून पर्यटन करायला आवडते तसेच अनेकांना परदेश पर्यटन करण्याची इच्छा असते पण आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन करणे अनेकदा गुंतागुंतीचे असू शकते, विशेषतः जेव्हा व्हिसा मिळवण्याचा प्रश्न येतो. यासाठी आवश्यक असलेल्या व्हिसाचा प्रकार जाणून घेणे, सर्व कागदपत्रे गोळा करणे आणि प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहणे आवश्यक असते. कधीकधी, व्हिसा मंजूर झाल्यानंतरच प्रवास योजना प्रत्यक्षात येतात. अशा परिस्थितीत, व्हिसा-मुक्त देश भारतीयांना दिलासा देतात. आज आपण असे देश पाहणार आहोत जिथे तुम्ही कमी खर्चात नक्कीच भेट देऊ शकतात तसेच व्हिसाची गरज लागत नाही तसेच भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त देशांची यादी आज आपण पाहणार जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात