WD बंड्या: कुल्फी कितीला आहे? कुल्फीवाला : दहा, वीस अन् तीसला. बंड्या : ठीक आहे. वीसवाली द्या. कुल्फीवाला : आधी पैसे दे. बंड्या : आई म्हणली खा, प्या, मजा करा.. पण पैशाचा लाड करू नका....