हीरा - तुझ्या घरातली एक मुलगी खिडकी रूमाल हालवून मला खाणाखुणा करते, पण खिडकी उघडत नाही. हा काय प्रकार आहे? मोती - ती माझ्या घरातली मोलकरीण आहे. रोज ती खिडक्यांची तावदाने स्वच्छ करते....