मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

गाडीला ब्रेक नाहीत

मोपेड हेडलाइट
गोट्या रात्री आपल्या वडिलांची गाडी खूप भरधाव वेगाने हाकत होता. त्याला हवालदारानं हटकले- `थांब, तुझ्या गाडीचा हेडलाइट चालू नाहीं.
गोट्या ओरडला- हवालदार बाजूला व्हा. गाडीला ब्रेकही नाहीत.