1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

ग्रामोफोन

Marathi Chavat Vinod
रामू - तुला संगीताची गोडी आहे का?

शामू - होय बाबा, माझे तर संगीतावर खूप प्रेम आहे.

रामू - तू कौणते वाद्ययंत्र वाजवतोस?

शामू - ग्रामोफोन.