1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

छोटे पातेले

Marathi Chavat Vinod
ND
ND
बापू दूध घेताना...

बापू - एक ‍लीटर गायीचे दूध दे....

दूधवाला: हे पातेले तर खूपच छोटे आहे?

बापू - ठिक आहे, तर मग बकरीचे देऊन टाक!