गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

डोळे पुढे... कान मागे!

Marathi Chavat Vinod
श्याम - मित्रा तू फटाके लावतोस न तेव्हा आधी प्रकाश दिसतो मग आवाज ऐकू येतो असे का ?

राम- अरे मित्रा, आमचे डोळे पुढे आणि कान मात्र मागे आहेत ना म्हणून.