मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

दुर्बिण

Marathi Chavat Vinod
हरी - कुठे निघाला?

राम- मी आपल्या गावी जात आहे.

हरी  - मग हातातली दुर्बिण कशासाठी?

राम - मी माझ्या एका लांबच्या नातेवाईकास पाहण्यास जात आहे.