मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

नवीन कार

Marathi Chavat Vinod
विवेक नवीन कार घेऊन कचेरीत जाण्याचे ठरवतो आणि अवघ्या 15 मिनिटात आँफिसमध्ये येतो. परत जाण्यासाठी त्याला 4 तास लागतात.
घरी आल्यानंतर विवेक  म्हणतो- माझ्या कारला पुढे जाण्यासाठी चार गियर आहेत. परत येण्यासाठी फक्त एकच ही काय भानगड आहे?