रविवार, 1 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

नेपोलियन बोनापोर्ट

नेपोलियन बोनापोर्ट
पिंटू : काका, ही सायकल दुरुस्त करून मिळेल का?
सायकलवाला : ही भंगारातच टाक. अजिबात दुरुस्त होणार नाही.
पिंटू : असं काय करता काका, नेपोलियन बोनापोर्ट म्हणायचा, जगात काहीच अशक्य नाही.
सायकलवाला : मग त्याच्याकडेच घेऊन ज, ही सायकल दुरुस्तीला.