बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

बाईंचे अज्ञान

महिन्यात प्रत्येक २८ दिवस
मास्तरीणबाईंनी पप्पूला विचारले, सांग बघू कोणत्या महिन्यात २८ दिवस असतात.
पप्पू लगेच म्हणाला- मँडम, तुम्हाला एवढंही माहित नाही. प्रत्येक महिन्यात २८ दिवस असतातच. पप्पूने भोळेपणाने उत्तर दिले.