शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

भविष्यकाळ

भविष्यकाळ
शिक्षक : मी एका माणसाला ठार मारले आहे, या वाक्याचा भविष्यकाळ काय?
बंड्या : तुम्ही जेलमध्ये जाल.