बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

लाच

कॉनस्टेबल
हवालदार : इतके कमी मार्क. मी तुझं खेळणं, फिरणं, खाणं-पिणं सगळं बंद करीन.
मुलगा : बाबा, हे घ्या पन्नास रुपये आणि हे इथच संपवा ना.