सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

लोकसंख्या

लोकसंख्या
शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते.
शिक्षक : भारतामध्ये प्रत्येक १० सेंकदाला स्त्री एका मुलाला जन्म देते.
बंड्या : आपण त्या स्त्रीला शोधून हे थांबवायला हवे.