- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - मुलांचे विनोद
विलक्षण योगायोग
गुरूजींनी विचारलं, बाळांनो, कुणी मला योगायोगाचे एक उदाहरण सांगेल का? मन्या उत्तरला, गुरूजी, ज्या तारखेला ज्यावेळी आणि ज्या ठिकाणी माझ्या बाबांचं लग्न झालं, त्याच जागी त्याच वेळी माझ्या आईचंही लग्न झालं. काय विलक्षण योगायोग.