बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

शकुन की अपशकुन?

शकुन
WD
एका मुलाने गुरुजीनं विचारले

गुरुजी, मांजराचे पाठीमागून घुटमळणे शकुन आहे की, अपशकुन?

गुरुजी म्हणाले, बाळा, पुढे चालणारा माणूस आहे की, उंदीर त्यावर ते निर्भर आहे.