1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. हास्य कट्टा : शेजारचे काका मेले

हास्य कट्टा : शेजारचे काका मेले

marathi jokes
मुलगा : देवा, ह्या मास्तरीण बाईची जीभच कापून टाक, 
रोज मला ओरडत असते...
 
दुसर्या दिवशी मास्तरीण बाई ची
जीभ कट होते..
 
मुलगा : देवा, गुरुजींचा हातच तोडून टाक
सारखं मला मारत असतात...
 
दुसर्या दिवशी गुरुजींचा हाथ तुटतो...
 
मुलगा : देवा, माझ्या बापाला उचल,
सारख मला खेळण्यावरून मारत असतात...
 
दुसर्या दिवशी मुलगा शाळेतून
घरी येतो, 
वडील घरी असतात...
 
मुलगा : बाबा, तुम्हाला काही नाही झालं ? 
 
वडील : नाही, का ?
 
मुलगा : आई, कुठे आहे ? 
 
वडील : शेजारचे काका मेले न 
तिथे गेली आहे ....