मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (13:46 IST)

Delhi Metro Video दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा दोन महिलांमध्ये हाणामारी!

Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमधील वादाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन महिलांमध्ये जोरदार भांडण झाले.
 
दिल्ली मेट्रोचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असल्याने चर्चेत असतात. यात कधी लोक प्रेम करताना दिसतात तर कधी नाचताना, कधी धिंगाणे घालताना तर कधी भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडेच सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये दोन महिलांमध्ये झालेल्या जोरदार वादाचा एक व्हायरल व्हिडिओ इंटरनेटवर लक्ष वेधून घेत आहे. या फुटेजमध्ये काळ्या रंगाचा सलवार सूट घातलेली एक महिला पिवळ्या सलवार सूटमध्ये दुसऱ्या महिलेशी भांडताना दिसत आहे.