गुगलवर 'तनाव' शब्दाचा सर्च अधिक
गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या आजारात 'तनाव' म्हणजे स्ट्रेसचा सहभाग आहे. जगातील सर्वाधिक देशांत गूगल ट्रेंडवर 'स्ट्रेस' हा शब्द सर्वाधिक वर असल्याच समोर आलं आहे. मेडिकल हेल्थ प्लानने एका अभ्यासात याचा खुलासा केला आहे. हा शब्द अमेरिका राज्यात सर्वाधिक सर्च केला जातो.
सर्च इंजिनमध्ये सर्वाधिक टाइप केला जाणार म्हणजे 'तनाव'. नात्यात येणारा दुरावा तसेच कामामुळे येणारा एक स्ट्रेस यामुळे लोकं एक तणावपूर्वक आयुष्य जगत आहेत. तणावा पाठोपाठ दुसरा एक शब्द सर्वाधिक सर्च केला जातो तो म्हणजे 'झोपेची कमी'. हा शब्द गुगलवर अधिक सर्च केला जातो. या पाठोपाठा "डायझेशन' पचनशक्तीची समस्या आज प्रत्येक माणसाला भेडसावत आहे.