Daily Horoscope
✕

‘ही’ वाहिनी लॉकडाउनच्या काळात ठरली ‘अव्वल’

Updated: शनिवार, 11 एप्रिल 2020 (06:56 IST)
 
दूरदर्शनच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेतील प्रेक्षकसंख्या तब्बल ४० हजार टक्क्यांनी वाढली आहे. यामागे रामायण आणि महाभारत, या मालिकांचेच प्रामुख्याने योगदान आहे, असे ‘बीएआरसी’ने स्पष्ट केले. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात खासगी वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तीन आठवड्यांच्या लॉकडाउन दरम्यान रामायणसह महाभारत, शक्तिमान आणि बुनियाद यांसारख्या जुन्या लोकप्रिय मालिकांचे दूरदर्शनने पुन्हा प्रसारण सुरू केले आहे. यापैकी बहुतांश मालिकांची निर्मिती दूरदर्शननेच दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या क्षेत्रात मक्तेदारी असताना केली होती.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ८३,००० कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार

दिवाळीपूर्वी फडणवीस मंत्रिमंडळाने १२ मोठे निर्णय घेतले जाणून घ्या काय आहेत ते

Liquor Online आता येथे दारु ऑनलाइन बुक करता येणार; QR कोडद्वारे दुकानातून ऑर्डर घेता येईल

LIVE: जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीमध्ये अंतर्गत वाद

जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीमध्ये अंतर्गत वाद

पुढील लेख
Show comments